मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

0

लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड, लश्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनंन्स कमांडर, दहशतवादी जकीउर रहमान लखवीला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 08-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here