दापोली: पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

0

दापोली (रत्नागिरी) : दापोली कोकण कृषी विद्यापीठातील पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. संतोष मारुती पांडव (वय ३२) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. हार्टॲटॅकने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्री उशिरा ही घटना झाल्याची माहिती आहे. संतोष मूळचा कुंभोज (ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here