वर्‍हाडाचा टेम्पो खोल दरीत कोसळला, 3 ठार

0

खेड : वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे 200 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (8 जानेवारी) सायंकाळी 7.00 च्या सुमारास घडली. खावटी धनगरवाडा (ता. खेड) येथील हे वऱ्हाड असल्याचे समजते. या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण गंभीर जखमी आहेत. 25 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here