नवी दिल्ली : कोरोनाची लस देण्याच्या मोहिमेची पुढील आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मोहिमेची तारीख घोषित करण्यात आली नसली तरी 13 तारखेपासून ही मोहीम सुरू होऊ शकते असे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले आहेत. ही मोहीम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी ही बैठक होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 09-Jan-21