उद्याच्या उद्या 5 लाख मदत पोहोचवली जाईल, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे

0

भंडारा : येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत दहा नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्याच्या उद्या मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:40 PM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here