2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य : पीयूष गोयल

0

नवी दिल्ली : 2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत आपली संपूर्ण इकोसिस्टम मजबूत करीत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी ही माहिती दिली. 5,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आम्ही लवकरच जलद स्ट्रक्चरल सुधारणांद्वारे हे साध्य करू, असं गोयल यांनी प्रवासी भारतीय दिवस परिषदेत म्हटलं आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here