16 जानेवारीला राज्यात 511 जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

0

जालना : येत्या 16 तारखेला राज्यात 511 जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी सुरुवातीलाच 50 हजार 11 हेल्थ वर्कर्सना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या लसीकरांसाठी सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसला सकरात्मक सहयोय करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 11-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here