जिल्ह्यात 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 24 तासात दोन कोरोना बाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून पर्यंत कोरोनाने 336 बळी घेतले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:34 PM 11-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here