‘खेड शहरातील विनापरवाना इमारतींबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी’

0

खेड : शहरात कसल्याही आणि कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता काही बिल्डर उंच मजली इमारती उभ्या करत असून, सदर इमारतीबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा खेड शहरातील सर्व विकासकांच्या चौकशीची आपण मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे यांनी रविवारी दि. १० रोजी माध्यमांशी बोलताना दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 12-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here