मंत्रालयात शॉर्ट सर्किट, वीज पुरवठा खंडित, दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर

0

मुंबई : मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाला आहे. मात्र, वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मंत्रालयाच्या जुन्या अनेक्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हा शॉर्ट सर्किट झाला. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार आहे. लाईट गेल्याने अनेक विभागाची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, सध्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:06 PM 12-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here