जयगड येथे बेकायदा हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे बेकायदा गावठी हातभट्टीची 26 लिटर दारु विक्री करण्यासाठी बाळगल्याप्रकरणी राजेंद्र सखाराम रहाटे (60, रा.सांडेलागवण वाकणवाडी, रत्नागिरी) यांच्याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस काँस्टेबल दादासाहेब खोत यांनी तक्रार दिली. पोलिसांनी रहाटेकडून 1 हजार 450 रुपये किंमतीची 26 लिटर दारु जप्त केली. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:54 PM 12-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here