यंदाचा मार्लेश्वर कल्याणविधी साधेपणाने होणार

0

देवरुख : अखंड महाराष्ट्रातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. तर, मार्लेश्वर व गिरिजा देवीचा कल्याणविधी सोहळा मोजक्याच मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:32 AM 13-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here