बिल्डिंगखाली पार्क केलेली दुचाकी चोरीला

0

मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली येथे बिल्डिंगच्या खाली शेडमध्ये पार्क केलेली होंडा शाईन दुचाकी (एमएच-08-एजे-6567) अज्ञाताने लांबवल्याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौतम छोटूलाल मोते (31, रा.भिंगळोली मंडणगड, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास मंडणगड पोलिस करत आहेत..

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 13-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here