ब्रेकिंग : फिनोलेक्स कॉलनी नजीक अपघातात एकजण जागीच ठार

0

रत्नागिरी : फिनोलेक्स कॉलनी नजीक झालेल्या क्रेन दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी अडीच च्या सुमारास घडली. क्रेन परटवणे ते उद्यमनगर या मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर जाऊन क्रेन पलटी झाली. क्रेन चालकाने एका चारचाकी गाडीला देखील धडक दिली. अपघातानंतर क्रेन चालक फरार झाला आहे. प्रकाश विलास गोसावी वय 30 जांभुळफाट, रत्नागिरी असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:15 PM 13-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here