गुहागरमधील साखवी ते वरचापाट परिसरात बिबट्याचा वावर

0

गुहागर : शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात सध्या रात्री व पहाटे बिबटयाचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गुहागर शहरवासीयांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 13-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here