नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर वाढल्याने तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात पुन्हा वाढ केली. गेले पाच दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मुंबईसह अनेक शहरांत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ९१ रुपयांवर गेले आहेत. लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने इंधनाची मागणी वाढत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 14-Jan-21