वॉशिंग्टन : अमेरिकन संसद भवन कॅपिटल हिल्सवर 6 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. बुधवारी सोशल नेटवर्किंग अॅप स्नॅपचॅटने देखील ट्रम्प यांच्या अकाऊंट वर कायमची बंदी घातली. ट्रम्प यांच्याविरोधातील निषेध लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतल्याचे स्नॅपचॅटने सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 14-Jan-21