मार्लेश्वर-गिरिजादेवीचा कल्याणविधी साधेपणाने

0

साडवली : स्वयंभू श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे चि. मार्लेश्वर आणि चि. सौ. कां. गिरिजादेवी यांचा विवाह सोहळा (कल्याणविधी) गुरुवारी दुपारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीतपार पडला. हा सोहळा शासन नियम पाळून झाला. सर्वत्र कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षीचा सोहळा साधेपणाने करण्यात आला

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:48 AM 15-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here