लांजा तालुक्यात ६२ टक्के मतदानाची नोंद

0

लांजा : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:00 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here