भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

0

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे वडील नारायणलाल नड्डा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी चांदपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:07 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here