धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा, भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. नैतिकता दाखवत स्वतः धनंजय मुंडे राजीनामा देतील किंवा पक्ष त्यांचा राजीनामा मागवून घेईल अशी यावर सर्वप्रथम चर्चा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी याला पुष्टी दिली. त्यामुळे विरोधक आक्रमक होत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. त्यातच आज भाजपच्या महिला मोर्चा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईत निदर्शने करत, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:07 PM 18-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here