महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

0

मुंबई : कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अभिवादन करताना केला होता. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही. निव्वळ राजकारणासाठी उद्धव ठाकरे यांनी अशी वक्तव्य करणं बंद करावं, असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 19-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here