गुहागर समुद्रकिनारी कासवाच्या अंड्यांचे संरक्षण

0

गुहागर : नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासवाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातली आहेत. यापैकी पहिल्या घरट्यातील १२३ अंडी स्थानिक कासवमित्र आल्हाद तोडणकर यांनी संरक्षित केली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:13 AM 20-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here