राज्य मंत्रिमंडळाची ‘सह्याद्री’वर महत्त्वपूर्ण बैठक

0

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज (20 जानेवारी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, वाढीव वीजबिलासह इतर महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. सह्याद्री अतिथीगृहाजवळ ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकासआघाडीचे वरिष्ठ मंत्री उपस्थित आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 20-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here