खेड व कुडोशी मध्ये आढळले तीन मृत कावळे

0

खेड : सध्या देशासह राज्यात बर्ड फ्लू या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. खेड तालुक्यात सुदैवाने अजून एकाही पक्ष्यात याचा प्रादुर्भाव आढळलेला नाही मात्र बुधवारी खेड शहरातील शिवाजी नगर परिसर येथे १ व खेड आंबवली मार्गावरील कुडोशी गावानजीक २ असे ३ मृत कावळे आढळून आल्याने यंत्रणा आणखी सतर्क होत मृत कावळे तपासणी करिता पुणे येथे पाठवणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:56 PM 20-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here