आठवडा बाजारात इंडिकाने घेतला पेट

0

रत्नागिरी : आज सकळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील आठवडा बाजारातून प्रमोद महाजन संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या एका इंडिका गाडीने अचानक पेट घेतला. चलू गाडीतून आवाज आल्याने चालकाने गाडी थांबवली व उतरून बघितले असता आग लागल्याचे लक्षात आले. रत्नागिरी नगरपालिकेच्या बंबाला तत्काळ पाचारण करण्यात आले व आग विझवण्यात आली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here