“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तेही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. जयंत पाटील यांच्या या वक्तव्याचा भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार समाचार घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय. आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 21-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here