सीरमतर्फे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत

0

पुणे : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला गुरुवारी लागलेल्या आगीत 5 जण मृत्यूमुखी पडले. सीरम इन्स्टिट्यूटकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी ही घोषणा केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here