महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला लांजा भागात गती

0

लांजा : लांजा शहर आणि नजीकच्या भागात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाने सध्या गती घेतली आहे. त्यामुळे लांजा पट्ट्यातील काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्यात अद्याप कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे हे काम कधी सुरू होणार, अशी प्रतीक्षा लोकांना आहे. याचबरोबर हातखंबा भागातील काम सध्या बंद आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:05 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here