जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व निर्माण होईल : विजय भोसले

0

चिपळूण : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी सहभाग घेऊन पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले आहे. राजापूर, लांजा व संगमेश्वर तालुक्यातील ग्रा.पं.वर सरपंचांच्या माध्यमातून काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होईल, असे भाकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:51 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here