कोविशिल्ड लसचे २ लाख डोस ब्राझिलला रवाना

0

मुंबई : सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसच्या दोन लाख डोसची निर्यात ब्राझिलला करण्यात आली आहे. ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून लसची मागणी केली होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here