अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा, मनधरणीसाठी भाजप नेत्यांची राळेगणसिद्धीत रीघ

0

अहमदनगर : मोदी सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथं जात अण्णांची भेट घेतली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही राळेगणसिद्धी इथं जात अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी विखे पाटील आज राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत. अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:31 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here