कोरोनामुळे खेड रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात घट

0

खेड : कोरोनाच्या संकटामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना २५ मार्चपासून ब्रेक लागला. गेल्या चार महिन्यात खेड रेल्वे स्थानकाच्या पदरात अवघे ४५ लाख ५० हजार रुपयांचेच उत्पन्न पडले. दरवर्षी दसरा, दीपावली, नाताळ व नववर्षांच्या रेलचेलीमुळे रेल्वेस्थानकास भरमसाठ कमाई होत असते. यंदा मात्र या कमाईत कमालीची घट झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:48 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here