देवेंद्र फडणवीसांची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांना मानवंदना

0

मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जंयती. या निमित्त विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास व्हिडिओ शेअर करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे. चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत बाळासाहेब ठाकरे. असे ट्विट फडणवीसांनी केले असून, त्यासोबत बाळासाहेबांच्या काही भाषणांसह आपल्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 23-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here