शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु : प्रसाद लाड

0

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीला वेळ असला तरी आतापासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येताना दिसत आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणार आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज भेट घेतली. राज ठाकरेंची ही माझी वैयक्तिक भेट असल्याचं लाड यांनी सांगितलं. दरम्यान, शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, असं म्हणत लाड यांनी शिवसेनेला इशारा दिलाय.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:28 PM 23-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here