जिल्ह्यात 18 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात मागील 24 तासात 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here