ओबीसी आरक्षणाला धक्का न लवता मराठा आरक्षण द्यावं : पंकजा मुंडे

0

मुंबई : ओबीसी आरक्षणात स्वतंत्र आरक्षण ते मागत असतील तर त्यात आम्हाला हरकत नाही, पण ओबीसी आरक्षणाला धक्क न लवता मराठा आरक्षण द्यावं, त्याला आमचा विरोध नाही, भाजपने आरक्षण दिलं मराठा लोक आनंदात होते, पण नंतरचं सरकार ते टिकवण्यात यशस्वी होऊ शकलं नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:12 PM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here