प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मिरच्या सुरक्षेत वाढ

0

श्रीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:14 PM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here