मालवणात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

0

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (दि. 25) कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिली लस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांना देण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती अजिंक्य पाताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, डॉ. कपिल मेस्त्री, आरोग्य सहायक एस. एम. नाईक यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:45 PM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here