एसटी बस मधून कासवाची तस्करी?

0

लांजा : रविवारी वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसमध्ये चालक व वाहकाला कासव फिरताना आढळल्याने त्या कासवाला एसटी कर्मचाऱ्यानी लांजा येथील वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने कासवाला वन अधिवासात सोडून दिले. ते कासव गोड्या पाण्यातील असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र एसटी बसमध्ये कासव आढळल्याने तस्करीबाबतचा मोठा संशय प्राणीमित्रांमधून व्यक्त केला जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 26-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here