29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता : किशोरी पेडणेकर

0

मुंबई : 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 27-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here