सौरव गांगुलींवर पुन्हा अँजिओप्लास्टी

0

कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींवर गुरुवारी पुन्हा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी त्याच्या हृदयाजवळ आणखी दोन स्टेंट बसवले आहेत. छातीमध्ये दुखू लागल्याने बुधवारी गांगुलीना कोलकात्याच्या अपोलो ग्लेनिगल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गुरुवारी गांगुलींच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यावर पुढील उपचारांची दिशा ठरवली गेली. 

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:19 PM 28-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here