रत्नागिरी : कामगार न्यायालय रत्नागिरी येथे लेबर लॉ पॅक्टिशनर्स असोसिएशन आणि कामगार न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन कार्यक्रम पार पडला. कामगार न्यायाधीश श्री. मोहिते यांनी मातृभाषेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर एलएलपीएचे अध्यक्ष अॅड. एस. एम. देसाई यांनी आपले विचार मांडले.कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून ठराविक वकील आणि पक्षकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:23 AM 29-Jan-21