लायन्स क्लबतर्फे डायबेटिस व आयुर्वेद यावर मार्गदर्शन

0

रत्नागिरी : दिनांक ३०/१/२०२१ रोजी सायंकाळी ७-८ लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी च्या फेसबुक लाईव्ह पेजवर डायबेटिस (प्रमेह) व आयुर्वेद या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.आपले काही प्रश्न/शंका सुद्धा या दरम्यान आपण विचारू शकता. यासाठी राजापूर येथील डॉ.नेहा जोशी (B.A.M.S., M.D. AYURVED) या संवाद साधणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

पेज लिंक
https://www.facebook.com/LionsclubofRatnagiri/

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 29-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here