बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्या संघची निवड

0

चिपळूण : महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून नुकतीच जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ औरंगाबाद येथे रवाना झाला असून या संघामध्ये आशिक जानकर, परितोष भोसले, वेदांत जोशी, यश आवसे, अथर्व जावळे, तनीष इंदलकर, अनिल शिंदे, प्रवीण चौहान, आनंद तिवारी तर मुलींच्या संघात श्रृती कुंभार, शमा शेख, समृद्धी भोसले, हर्षाली बागूल, साक्षी हळदे, सेजल शुक्ला, इरम पिलपिले, गौरी शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या खेळाडूंना संघटनेच्या जिल्हाध्यक्षारेश्मा अवघडे, कोषाध्यक्ष लक्ष्मण करा व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here