दुचाकीला ओव्हरटेक करताना धडक देत अपघात केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : समोरील दुचाकीला ओव्हरटेक करताना तिला धडक देत अपघात केल्याप्रकरणी दुचाकी चालक सुधीर रघुनाथ मावंडी (रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 27 जानेवारी रोजी सायंकाळी 7.45 वा.सुमारास नाचणे येथील चढावात घडली. त्याच्याविरोधात अपघातातील जखमी राकेश रामचंद्र जोशी (39, रा. संभाजीनगर नाचणे, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:15 PM 29-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here