पाटपन्हाळे : कोरोनाकाळात शृंगारतळी बाजारपेठेतील प्लास्टिक वरील कारवाई थंडावली होती. याचाच गैरफायदा घेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. सध्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये तसेच आठवडा बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा वाढता वापर दिसून येत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:08 PM 30-Jan-21