ओबीसी जातीय जणगणनेसाठी गोपीचंद पडळकर मोदींना पत्र लिहिणार

0

नागपूर : ‘ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना व्हावी’, अशी मागणी भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ओबीसी समाजाच्या जातीनुसार जणगणनेसाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार असल्याचेही पडळकरांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:39 PM 30-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here