जिल्ह्यात 25 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 269 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी २, खेड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी १, तर चिपळूण तालुक्यात १४ नवे बाधित रुग्ण सापडले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरीत ४, तर लांजा तालुक्यात १ नवा रुग्ण सापडला. (दोन्ही मिळून २५).

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 01-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here