सावर्डे येथे हातभट्टीवर छापा; महिलेवर गुन्हा दाखल

0

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे कोष्टेवाडी येथे रेश्मा रवींद्र वारे (वय ५० वर्ष) या महिलेला हातभट्टीची दारू गाळत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. संबंधित महिलेकडून २८ हजार रुपये किमतीची दारू भांडी व अन्य ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार रेशमा मेश्राम यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:41 PM 01-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here